” ब्रेकिंग न्यूज “सुरजागड लोखनीज वाहतूक करणारा ट्रक घुसला शारदा हिरो शोरूम मध्ये, सुदेवाने जीवित हानी टळली.

प्रतिनिधी : विजय शेडमाके


गडचिरोली:३०/११
चामोर्शी – चामोशी तील सुप्रसिद्ध असलेल्या शारदा हिरो शोरूम व त्याच्याच बाजूला लागून असलेले वशीम अली सय्यद यांच्या घरामध्ये लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक CG 08AW2329 घुसले. सुदेवाने यात कोणतीही जीवित हानी किंवा जखमी झालेला नाही.प्राप्त माहितीनुसार हा अपघात बुधवारच्या रात्र एक तिच्या सुमारास आष्टी ती पण इथून 100 मीटर अंतरावर असलेल्या आष्टी रोडला शारदा हिरो शोरूम आहे याबाबत सामोसे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांना विचारले असता CG08AW2329क्रमांकाच्या सोजा कड लोहखनिज वाहतुकीकरिता मूलमार्गावरून चामोर्शीतील आष्टी टी पॉइंट वळणावरून सुरजागडला जात असताना लोह कनिष्ठ भर्गव वेगाने असल्यामुळे चालक नामे आसिफ खान यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि शिधा शारदा शोरूम च्या लोखंडी अँगल लोखंडी शिड्या आणि वाशिम अली सय्यद यांच्या घराची भिंत तोडून फोडून अंदर घुसले मात्र या अपघातात सुधीर वाणी कोणतीही जीवित हानी किंवा विजय झालेले नाही मात्र शारदा हिरो शोरूम ची हानी वसीम अली सय्यद यांची खूप मोठी नुकसान झाली आहे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुशांत बेपरी आणि वशिम अली सय्यद यांनी केली आहे या घटनेची माहिती मिळतात चामोशी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजयानंद पाटील यांनी आपल्याच समोसा घटनास्थळी पाहणे करून ट्रक ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला अशी माहिती चामोशीची निरीक्षक विजयनंद पाटील यांनी दिली. दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version