विजय शेडमाके.
गडचिरोली-दंतेवाडा:-जिल्ह्यात नक्षल्यांनी पीएलजीए सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच धुमाकूळ आजमवला असून. आयइडी स्पोर्ट घडवून आणला आहे. यात सीआरपीएफ 195 बटालियनचे दोन जवान जखमी झाले आहेत. लक्षणांच्या आज शनिवार पासून पीएलजीए सप्ताह सुरू झाला आहे या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ च्या 195 बटालियनचे जवान जिल्ह्यातील बारसुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षेत्रीय वर्चस्वासाठी बाहेर पडले होते. दरम्यान परतुर पल्ली रस्त्यावरील पुलाजवळ नक्षल यांनी लावलेले बॅनर आणि पोस्टर जवानांच्या लक्षात आले असता जवानांनी बॅनर आणि पोस्टर काढण्यास सुरुवात केली यावेळी मोठा स्फोट झाला.यात दोन जवान जखमी झाले असून सहकार्यांनी घटनास्थळावरून लागलीच रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. अद्याप जखमी जवानांची नावे कडू शकली नाही मात्र नक्षल्यांनी पी एल जी ए स्वतःच्या सुरुवातीपासूनच धुमाकूळ माजवली ला आहे…
विजय शेडमाके,
गडचिरोली-दंतेवाडा:-