प्रतिनिधी : सैय्यद ज़ाकिर जिल्हा प्रतिनिधि.
वर्धा : अल्पवयिन मुलीला फुस लाऊन पळवून नेवुन वारंवार शारीरिक संबंध बनवून बलात्कार केल्याचे आरोप असलेल्या प्रकरणात स्थानिक जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश -1 यांनी आरोपी गेडाम यांची निर्दोष मुक्तता केली फीर्यादी च्या तक्रारी नुसार आरोपिने फिर्यादिच्या अल्पवयिन मुलीला फुस लावून पळवून नेउन वारंवार शारीरिक संबंध बनवून बलात्कार केल्याची तक्रार वडनेर पोलिस स्टेशन येथे केली होती। तिच्या तक्रारी वरून वडनेर पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोस्को अतर्गत गुन्हा नोदविला होता. सदर प्रकरणात पोलिसांनी तपास केला व प्रकरण न्याय प्रविष्ट केले अभियोजन पक्षाने 14 साक्षीदार तपासले अभियोजन पक्षने सर्व साक्षपुरावे सादर केले। आरोपिचे वतीने इब्राहिम बख्श यांनी बाजू मांडली ॲड. बख्श यांनी तक्रार आणि आरोप पत्रातील अनेक त्रुटि व साक्षीदाराचे बयान यातील तफावत कोर्टसमोर मांडली, दोन्ही पक्षाचे साक्षी पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधिशानि आरोपी गेडाम याला या प्रकरनातून निर्दोष मुक्त केले । आरोपिची बाजू ऍड. इब्राह्निम बख्श यांनी मांडली व त्यांना ऍड. राहत सादिक पटेल ,ऍड. अश्विनी प्रकाश तपासे व ऍड. अस्मिता अरविंद मुंगल यांनी सहकार्य केले ।
दखल न्यूज महाराष्ट्र