नायगाव येथे ५ डिसेंबर रोजी होणार राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषदेचे ‌‌

मुंबई – (प्रमोद तरळ) ‌ शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरु महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दि ५ डिसेंबर २०२३ रोजी स. ११ वा. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय मैदान जुचंद्र नायगाव मुंबई येथे “शाळा वाचवा अभियानांतर्गत”
राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे
सदर परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी शिवश्री पत्रकार भास्कर पवार
(जिल्हाध्यक्ष मुंबई शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), उद्घाटक
मा. डॉ आ.ह. साळुंखे
(इतिहास संशोधक आणि ज्येष्ठ साहित्यिक)
विशेष अतिथी मा. सुबचन राम (IRS ex. Principal Commissioner Income Tax Mumbai) मा. डॉ. प्रकाश हासनाळकर
(जि. पशुसंवर्धन अधिकारी, पालघर )
मा.आमदार बाळाराम पाटील साहेब
(चेअरमन रयत शिक्षण संस्था रायगड विभाग पनवेल मा.आमदार कपिल पाटील (आमदार शिक्षक मतदार संघ मुंबई)
मा.आमदार हितेंद्र ठाकूर
(आमदार विधानसभा महाराष्ट्र राज्य)
विशेष उपस्थिती
श्री. विलासराव उत्तमराव जगताप
(मुख्याध्यापक, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, जुचंद्र)
डॉ. ललिता घनश्याम मुत्रेजा मंजू (प्रा. सहयाद्री शिक्षण सेवा मंडळ, जुचंद्र)
श्री. विनय गोपीकिसन पाटील (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा)
प्रा. गौतम मगरे
(पर्यवेक्षक-पुणे, पश्चिम महाराष्ट्र) मा. सुशांत पाटील (अध्यक्ष- भुमीपुत्र फाऊंडेशन वसई)
मा. कुणाल एस भोईर
(कार्यक्षेत्र सामाजिक शैक्षणिक कला उद्योजक)
मा. भुषण बरे‌
(अध्यक्ष-कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई-कोकण प्रदेश)
मा. अशोक वाळम
(अध्यक्ष-राज बळी सेना)
मा. सागर मोहन पाटील
(आगरी विकास सामाजिक संस्था, वाघबिल)
मा ॲड. सदानंद वायंगणकर (पणजी, गोवा राज्य) श्री. सुरेश झाल्टे
(सचिव-सत्यशोधक समाज परिषद, नंदुरबार, खान्देश)
मा. अनिल पुंडलिक सानप
(उद्योजक – रायगड जिल्हा अध्यक्ष शि.प्र.म.रा.) ेैसौ. सुवर्णा सुनिल पाटील
(मा. सभापती, जि.ठाणे, अध्यक्ष महिला मंडळ, कु. स. संघ)
मा. प्रशांत महात्रे
(अध्यक्ष- आगरी समाज एकता मीरा-भाईदर )
डॉ. अभिलाषा राकेश गावतुर (अध्यक्ष- भुमीपुत्र ब्रिगेड- चंद्रपुर, विदर्भ)
डॉ. अंजली साळवे
(सुप्रसिध्द विचारवंत व ओबीसी अभ्यासक, नागपूर) मुख्य भूमिका शिवश्री ॲड.रोशन पाटील
(प्रदेशाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य)
अध्यक्षपदी शिवश्री. CA निलेश पाटील
(व.सल्लागार शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य)
सूत्रसंचालन: प्रा.मयुरी गावडे (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय)
कार्यक्रमाची प्रस्ताविक: शिवश्री. विकी कदम
(प्रदेश प्रवक्ते शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य)
तसेच संविधान वाचन: शिवश्री विराज जाधव प्रदेश संघटक शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) करणार आहे.
आभार प्रदर्शन शिवश्री. दिनेश बोधीराज
(सभासद शिवराज्य प्रतिष्ठान) करणार आहेत ‌
‌ या परिषदेत नवीन शैक्षणिक धोरण २०२० चे भूमिपुत्र समाजावर होणारे परिणाम व त्यावरील उपाय यावर विचारविनिमय होणार आहे
. सदर परिषदेला शिक्षणप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
शिवश्री हिमांशू पाटील
(प्रदेश सचिव शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य)
शिवश्री धनाजी सुरोसे
(संपर्कप्रमुख शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य)
शिवश्री विनायक वखारे
(उपाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) यांनी केले आहे अधिक माहितीसाठी ९७६२८८५४७६, ८९८३९४४३१८, या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

Exit mobile version