मुंबई – (प्रमोद तरळ) कवयित्री वीणा विश्वास चव्हाण यांच्या “अजूनही काही भावतं तिला” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह ( मिनी ), बोरिवली येथे जेष्ठ कवी, गीतकार श्री. प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक श्री. राजेश देशपांडे, मोडीदर्पण या दिवाळी अंकाचे संपादक श्री. सुभाष लाड, जेष्ठ साहित्यिक श्री. अशोक लोटणकर, जेष्ठ कवयित्री योगिनी राऊळ आणि कवी, संपादक श्री. गीतेश शिंदे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी अभिनेते प्रफुल सामंत, अभिनेते, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार व कवी संजय गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. दिनेश मोरे यांनी केले व नियोजन कवी विराज चव्हाण यांनी केले.
- Home
- कवयित्री वीणा विश्वास चव्हाण यांच्या “अजूनही काही भावतं तिला” या कवितासंग्रहाचे प्रकाशन..
कवयित्री वीणा विश्वास चव्हाण यांच्या “अजूनही काही भावतं तिला” या कवितासंग्रहाचे प्रकाशन..
-
by saurabhsalvi26 - 103
- 0

Leave a Comment
Related Content
-
महाराष्ट्रातील देवाभाऊंसाठी भव्य व उत्कृष्ट राखी प्रदान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचा नाव लौकिक.
By Nilesh Akhade 3 weeks ago -
ईगल तायक्वांदोच्या शिवाज्ञा पवार हिचा सत्कार..
By Nilesh Akhade 4 weeks ago -
नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याने रत्नागिरी भंडारी समाज बांधवांनी नितेश राणे यांचे केले अभिनंदन.
By Nilesh Akhade 4 weeks ago -
आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र तर्फे रक्षाबंधन सण भारतीय सैन्यासोबत उत्साहात साजरा..
By Nilesh Akhade 1 month ago -
-
हर्ष नागवेकर ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता 2025
By Nilesh Akhade 1 month ago