विजय शेडमाके, गडचिरोली
दि. ५ डिसेंबर २०२३
दिल्ली येथे खासदार अशोकजी नेते साहेब यांच्या निवासस्थानी आज प्रकाश पा. गड्डमवार, सूरज बोम्मावार, सुनील बोमनवार, सतीश वासामवार,राहुल मेरुगवार, अजय पोहनकर, मदन शेंडे,सुनील शेलेकर यांनी खासदार अशोकजी नेते साहेब यांची सदिच्छा भेट घेतली या दरम्यान चर्चा केली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांन सोबत खा.नेते महोदयांचे सोशल मिडीया प्रमुख दिवाकर गेडाम उपस्थित होते.
दिल्ली येथे खा.अशोक नेते यांच्या निवास स्थानी सावली चे भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट.
