श्री दत्तगुरू चषक २०२३ चा उपविजेता ठरला जे.डी.सि.सि. अनसपुरे संघ..

कळवा – (प्रमोद तरळ) ॐकार दत्तगुरु क्रिकेट क्लब कोंढे कदम वाडी आयोजित श्री. दत्तगुरु चषक २०२३ चा प्रथम क्रमांकचा मानकरी. करंजाळी संघ ठरला असून
जे. डी. सि. सि.अनसपुरे संघाने उपविजेतेपद पटकावले आहे जे.डी.सि.सि संघाच्या राहुल आग्रे यांने मालिकावीर,
उत्कृष्ट फलंदाज अमित शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज. देवेंद्र रांगले जे. डी. सि. सि. कर्णधार अमित शिंदे. उपकर्णधार राजेश पानवलकर. नरेश पानवलकर.काशिनाथ मालप. अनिकेत शिंदे. अक्षय मालप. आकाश धावडे. उपदेश पानवलकर. संजोग चव्हाण. नयन मालप श्रीधर भागणे. हरेश पानवलकर. अजय मालप राज पानवलकर. शशी मालप. किरण मालप. यश भेकरे. संजयदिवाळे.राजेश मालप.आणि जे. डी. सि. सि. पूर्ण टीमने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद खेचून आणले जे. डी. सि.सि. संघाच्या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व टिमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Exit mobile version