भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले अभिवादन.

रत्नागिरी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी अभिवादन केले.
              सिव्हील हॉस्पीटल समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह  कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करुन आणि पुष्प वाहून अभिवादन केले.

दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version