संगमेश्वर नावडी पंचायत समिती गणात बूथ बैठक जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न.

संगमेश्वर : संगमेश्वर मध्ये नावडी पंचायत समिती गणाचे बूथ बैठक जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी उत्तर संगमेश्वर मंडल अध्यक्ष विनोद मस्के, जिल्हा उपाध्यक्ष राकेश जाधव, तालुका सरचिटणीस अमित ताटरे, मिथुन निकम, सतीश पटेल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष स्वप्निल सुर्वे, युवा मोर्चा विधानसभा क्षेत्र प्रमुख अविनाश गुरव, कोमल रहाटे  नुपुरा मुळे, राजेश आंबेकर, दीपिका जोशी तसेच नावडी पंचायत समिती गणातील पदाधिका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्ष
वाढीसाठी व केंद्रातील येणाऱ्या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत कशा पोहोचवता येतील याचे मार्गदर्शन श्री जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले.

*दखल न्यूज महाराष्ट्र.*

Exit mobile version