पालघर (प्रतिनिधी) संदीप शेमणकर
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील कुर्झें हायस्कूल येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर आणि आरोग्य वस्तूंचे वाटप करण्यात आले. ११ डिसेंबर २०२३ रोजी. हा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम देवा ग्रुप फाऊंडेशन तथा देवा ग्रुप संघटनेचे राज्य अध्यक्ष सुजित ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीकांत कुलकर्णी-जिल्हा सहा.आरोग्य अधिकारी, चारुशीला पवार- तहसीलदार विक्रमगड, रवींद्र पारखे, सहा. पोलीस निरीक्षक, विक्रमगड,
सुवर्णा काबंडी- बालविकास प्रकल्प अधिकारी, स्नेहा मेघा- वैद्यकीय अधिकारी, वाडा आदी उपस्थित होते. त्याचबरोबर तानाजी मोरे-
सचिव-देवा ग्रुप फाऊंडेशन तथा देवा ग्रुप संघटना-महाराष्ट्र, नितेश कासार, उपाध्यक्ष-देवा ग्रुप संघटना-महाराष्ट्र, ज्ञानेशवर शिर्के- सह-सचिव देवा ग्रुप संघटना- महाराष्ट्र, कैलास तुंबडा-
अध्यक्ष-पालघर जिल्हा, देवा ग्रुप संघटना-महाराष्ट्र, परेश कासार, युवा अध्यक्ष-पालघर जिल्हा, कल्पेश तारमळे, वैद्यकीय अधिकारी-शहापूर, चेतन ठाकरे- आरोग्य विभाग-रक्तदाता विभाग,
ठाणे जिल्हा-सचिव, प्रमोद निमसे- सचिव- ठाणे-जिल्हा देवा ग्रुप संघटना-महाराष्ट्र, विजय वेखंडे- मा. पंचायत समिती, विक्रमगड, विलास झोप- उपाध्यक्ष-विक्रमगड,
देवा ग्रुप संघटना, नितीन डोले, ता. सह सचिव-विक्रमगड, देवा ग्रुप संघटना तसेच विक्रमगड तालुक्यातील देवा ग्रुप संघटना विभागाचे सर्व प्रमुख उपस्थित होते. त्याचबरोबर
सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
