“राष्ट्रीय समाज गौरव” पुरस्काराने प्रकाश गेडाम सन्मानित

राष्ट्रीय मानवधिकार संगठने(एसो)चा गडचिरोली येथे स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी : विजय शेडमाके,१०/१२
गडचिरोली येथील राजकीय,पत्रकारिता,समाजीक कार्य,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित श्री प्रकाश गेडाम यांचे “राष्ट्रीय समाज गौरव”पुरस्काराने गडचिरोली येथील “मानवधिकार दिवस”या निमित्ताने “राष्ट्रीय मानवधिकार संगठने” तर्फे मंत्री मा.ना.धर्मरावजी बाबा आत्राम,खा.अशोक जी नेते,पद्मभूषण मा.परशुरामजी खुने,आम.डॉ.देवरावजी होळी, आम.क्रिष्णा जी गजबे, प्रा.प्रशांतजी वाघरे, जिल्हा अध्यक्ष यांच्या शुभहस्ते देण्यात आला
पत्रकारीता, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बाबत “राष्ट्रीय समाज गौरव” पुरस्कार”मानवधिकार दिवस”या शुभप्रसंगी दिला जातो।

मंचावर श्री महेश जी पटेल,राष्ट्रीय अध्यक्ष, मानवधिकार संगठन, दिल्ली.महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव,मंत्री, खासदार, आमदार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित श्री.परशुराम खुणे, एसो चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, श्री प्रणय जी खुणे, उपस्थित होते

Exit mobile version