फैजुल्ला खान यांची मौलाना आझाद विचार मंचच्या मुंबई अध्यक्षपदी निवड….

मुंबई – (प्रमोद तरळ) मा. खासदार व मौलाना आझाद विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री हुसैन दलवाई यांच्या जाहीर सभेत वाय के फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई कार्याध्यक्ष श्री फैजुल्ला खान यांची मुंबई अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले आहे.
श्री खान यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष श्री राजेन्द्र लकेश्री, सरचिटणीस श्री आनंद मुसळे तसेच कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.

Exit mobile version