लांजा – (प्रतिनिधी) तालुक्यातील नवतरुण मित्र मंडळ पन्हळे (कुडकरवाडी) आयोजित कोकणची लोककला जपणाऱे झांजगी नमनाचे आयोजन गणेश बाळकृष्ण कुडकर, रमेश महिपत कुडकर, गणपत रामचंद्र कुडकर, विजय बारक्या कुडकर व अनिल कसबले यांच्या प्रयत्नाने शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ८ वा. साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार डॉ राजन साळवी उपस्थित होते यावेळी कुणबी समाजोन्नती संघ, लांजा मुंबई अध्यक्ष संतोष माटल यांनी कुणबी समाजाची सद्यस्थिती, शिक्षण, रोजगाराचा प्रश्न यावर आपली परखडपणे भूमिका मांडली यावेळी उपाध्यक्ष सुहास दुडये, खजिनदार प्रकाश चंदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते..
- Home
- आमदारांच्या उपस्थितीत मांडले संतोष माटल यांनी कुणबी समाजाच्या विविध समस्या.
आमदारांच्या उपस्थितीत मांडले संतोष माटल यांनी कुणबी समाजाच्या विविध समस्या.
-
by Nilesh Akhade - 104
- 0

Leave a Comment
Related Content
-
रत्नागिरीतील ड्रीम मॉडेल क्राफ्ट फर्मच्या तरुणांनी तयार केली भारतीय नौसेनेची कोलकत्ता बोट
By Nilesh Akhade 6 days ago -
मी तुला नेहेमी सुखी ठेवेन...' चिमुकल्यांनी दिलं वचन....
By Nilesh Akhade 6 days ago -
निवेदने,आंदोलने,राहिली कागदावरच आदानींचा स्मार्ट मीटर खेडेगावात जोरात सुरू.
By Nilesh Akhade 6 days ago -
भाजप महिला मोर्चा रत्नागिरी द. तर्फे आंबेड बु. येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.
By Nilesh Akhade 6 days ago -
देवराईंच्या जमिनी देवस्थानांच्या नावावर पूर्ववत होण्यासाठी १० मार्चला रत्नागिरी येथे घंटानाद आंदोलन.
By Nilesh Akhade 6 days ago -
स्वसंरक्षणासाठी तायक्वांदो उपयुक्त - संकेता संदेश सावंत
By Nilesh Akhade 7 days ago