श्री धुतपापेश्वर कला भवन,धोपेश्वर (गुरववाडी) मंडळातर्फे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन….

राजापूर – (प्रमोद तरळ) श्री. धुतपापेश्र्वर कला भवन, धोपेश्र्वर गुरववाडी ता. राजापूर मंडळातर्फे महाराष्ट्र मधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री. देव धुतपापेश्र्वर महाराज यांच्या महाशिवरात्री उतवानिनित विविध स्पर्धांचे आयोजन.
दिनांक ७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता ढोलवादन वादन स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच दिनांक ०८ मार्च रोजी कै. बुवा शांताराम ( भाऊ)गुरव , कै. बुवा विष्णु सुद, व कै. बुवा रामचंद्र मांजलकर यांच्या स्मरणार्थ संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्री. रुपेश गुरव (मो७७१८०४५८१८), कु. सुमित गुरव (मो.,७०५८२३०७५३) कु. आर्यन गुरव ( मो+८२०८२७७५७२) यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन श्री. धुतपापेश्र्वर कला भवन धोपेश्र्वर गुरव वाडी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version