कोकणदीपचे विविध पुरस्कारांसाठी आवाहन.

मुंबई:- (प्रमोद तरळ) कोकणचे प्रतिनिधित्व करणारे श्री.दिलीप शेडगे संपादित कोकणदीप दिनांक १६ जून २०२४ रोजी २२ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे . या शुभप्रसंगी समाजातील सामाजिक,शैक्षणिक,
साहित्य,पत्रकारिता, क्रीडा,धार्मिक व राजकीय स्तरांवर भरीव कामगिरी करणाऱ्या तसेच त्या त्या क्षेत्रात किमान पाच वषेँ कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना कोकणदीप जीवनगौरव पुरस्कार, कोकण शिरोमणी पुरस्कार,मुंबई रत्न पुरस्कार,कोकणदीप समाजभूषण पुरस्कार आदी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तरी इच्छुक व्यक्तींनी आपली संपूर्ण माहिती‌ (बायो-डाटा) व दोन पासपोर्ट साईज फोटो दिनांक ३१ एप्रिल २०२४ पर्यंत संपादक श्री.दिलीप शेडगे यांना पाठवावेत व अधिक माहिती साठी ९८९२८५९८२८ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Exit mobile version