पर्वती नागरिक कृती समितीच्या वतीने यन्दा पक्षीमित्र- श्री. दिपक शिंदे यांना “पर्वतीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिनांक – ३० सप्टेंबर- २०२४ रोजी, पुण्यातील उद्यान प्रसाद कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री. श्याम भुर्के सर – ( ज्येष्ठ साहित्यिक ) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी भुर्के सरांना पक्षिमित्र- दिपक शिंदे, यांनी लिहीलेले ” निसर्गधन” हे पुस्तक सौ. सुष्मा कोंडे – ( अध्यक्ष भारत विकास परिषद, स्वारगेट शाखा व अध्यक्षा, सुखकर्ता सांस्कृतीक प्रतिष्ठान ) यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी श्री. चंद्रशेखर कोरडे – ( कार्याध्यक्ष सुखकर्ता सांस्कृतीक प्रतिष्ठान व संस्थापक – पर्वती नागरिक कृती समिती ) यांनी- कार्यक्रमाचे निवेदन करताना, पक्षिमित्र श्री. दिपक शिंदे यांची व त्यांनी लिहीलेल्या “निसर्गधन” या पुस्तकाची ओळख करून दिली. या कार्यक्रमात अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
- Home
- पर्वती नागरिक कृती समितीच्या वतीने यन्दा पक्षीमित्र- श्री. दिपक शिंदे यांना “पर्वतीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला..
पर्वती नागरिक कृती समितीच्या वतीने यन्दा पक्षीमित्र- श्री. दिपक शिंदे यांना “पर्वतीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला..
-
by Nilesh Akhade - 110
- 0

Leave a Comment
Related Content
-
महाराष्ट्रातील देवाभाऊंसाठी भव्य व उत्कृष्ट राखी प्रदान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचा नाव लौकिक.
By Nilesh Akhade 2 weeks ago -
ईगल तायक्वांदोच्या शिवाज्ञा पवार हिचा सत्कार..
By Nilesh Akhade 4 weeks ago -
नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याने रत्नागिरी भंडारी समाज बांधवांनी नितेश राणे यांचे केले अभिनंदन.
By Nilesh Akhade 4 weeks ago -
आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र तर्फे रक्षाबंधन सण भारतीय सैन्यासोबत उत्साहात साजरा..
By Nilesh Akhade 4 weeks ago -
-
हर्ष नागवेकर ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता 2025
By Nilesh Akhade 1 month ago