ठाणे येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार ना. नितेश राणे यांचा वाढदिवस.

ठाणे : हिंदूधर्मरक्षक मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 23 जून 2025 रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
           ठाण्यातील विविध रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांनासाठी फळ वाटपाचे आयोजन केला आहे. ठाण्यातील काही गोशाळांना चारा ही देण्यात येणार असून मत्स्य बंदर विकास मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडों गोरगरिबांना अन्नदान करण्याचे  आयोजन केलेल आहे. अशा विविध उपक्रमाने ना. राणे यांचा वाढदिवस ठाण्यामध्ये जल्लोषात साजरा केला जाणार आहे. अशी माहिती ठाण्यातील युवा उद्योजक कट्टर राणे समर्थक हर्षद संजय घोसाळकर यांनी दिली आहे.                     

    दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version