झाडगांव येथे भैरीच्या सहाने समोर 23 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता नरकासुरांचा वध हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्यात आला.

रत्नागिरी : झाडगांव येथील आली लहर केला कहर या ग्रुपच्या वतीने दिवाळीच्या पूर्वरात्री 23 ऑक्टोबर रात्री 12 वाजता ढोल तश्याच्या गजरात 15 फूट उंचीचा नरकासुराच्या प्रतिकृतीला अग्नी देऊन समाजातील वाईट प्रऊवृत्तीचा विनाश करण्याचा संदेश देण्यात आला. या वेळी झाड गावातील लोकांनी नरकासुराचा वध पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. झाडगांवातील जेष्ठ/श्रेष्ठ रहिवासी उपस्थित होते. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी बाबू जांभळे,सुयोग मोरे,निखिल घाग,सागर नांदगावकर, प्रवीण झाडगांवकर, प्रवीण सरवणकर,संचित झाडगांवकर यांनी मेहनत घेतली. . दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version