रत्नागिरी : आज
शिवसेना
जिल्हाप्रमुख
विलास
चाळके
व
तालुकाप्रमुख
तथा
मा.नगराध्यक्ष
प्रदीप
उर्फ
बंडयाशेठ साळवी,
विधानसभा
क्षेत्रप्रमुख
प्रमोद
शेरे,
उप
जिल्हाप्रमुख संजय
साळवी
ह्यांच्या
प्रमुख
उपस्थितीत
शिवसेना
जिल्हा कार्यालय
आठवडा
बाजार,
रत्नागिरी
येथे
संपन्न
झाली. आगामी
काळात
येणाऱ्या
ग्रामपंचायत
निवडणुका
व रत्नागिरी
तालुक्यातील
राजकीय
परिस्थिती
यासंदर्भात बैठकीचे
आयोजन
करण्यात
आले
होते.
त्याबाबत तालुक्यातील
येणाऱ्या
ग्रामपंचायत
बाबत
विभागप्रमुख व उप
विभागप्रमुख
यांच्याशी
चर्चा
करण्यात
आली.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात चर्चा करून या संदर्भात मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्याप्रसंगी सर्व
उपतालुकाप्रमुख,
विभागप्रमुख,
उप
विभागप्रमुख
व मान्यवर
उपस्थित
होते.
ग्रामपंचायत निवडणुका संदर्भात शिवसेना (ठाकरे गट) रत्नागिरी तालुका कार्यकारणी बैठक संपन्न…
