रत्नागिरी : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत जिजीपीएसच्या राधिका दर्शन जाधव(सब-ज्युनियर) O-38 किलो, सेक्रेट हार्ड कॉन्वेट सिटीच्या आदया अमित कवितके (सब-ज्युनियर) U-35 किलो, त्रिशा सचिन मयेकर(ज्युनियर) U-44किलो,गायत्री यंशवत शेलार(ज्युनियर) U-46किलो, SVM स्कूलची गौरी अभिजित विलणकर (ज्युनियर) U-55किलो, पावस कॉलेजची श्रेया गुर्जर पाध्ये (सिनियर) U-40kg,तन्मय दिपक अपर्णकर (सिनयर) U-45kg यांनी 14 , 17, व 19 वर्षाखालील गटात सुवर्ण पदक पटकावला आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत दिमाखदार यश मिळवून शाळेच्या मुकुटात मानाचा तुरा खोवणाऱ्या या विध्याथ्यार्नी स्पर्धेतही यश मिळवण्यात सातत्य राखून विभागीय स्पर्धेत प्रवेश केला आहे. विभागीय शाळेय स्पर्धा सातारा येथे होणार आहे. जिजीपीएस इंग्लिश मिडीयम स्कुलची केशर कुणाल शेरे (सब-ज्युनियर) 賂U-38किलो व रा.भा. शिर्क.प्रशालाचा स्वानंद पंकज तुपे (ज्युनियर) U-68 किलो, हर्ष मोहन तोस्कर (सिनियर) U-55kg अंभ्यकर कुलकर्णी महाविधालय, जिजीपीएस आस्था अनिल पिठलेकर(ज्युनियर) U-59किलो, निनाद नरेश शेलार(ज्युनियर) U-48kg, सहभाग, स्मित किर U-32kg वयोगटात व वजनी गटात देखील दुसरा व तिसरा क्रमांक पटकावत यशाची कमान उंचावली आहे. दिनांक 29 नोव्हेबर 2023 ते 1 डिंसेबर 2023 रोजी झालेल्या,गणराज क्लबच्या तीन दिवसांत मिळवलेल्या यशामुळे खेळाडूनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रत्नागिरी जिल्हाचे पांलकमंत्री नामदार श्री.उदयजी सांमत, जेष्ठ उदोजक श्री.किरण सांमत,जिल्हा क्रिडा अधिकारी श्री.बोराडे, रत्नागिरी तायक्वॉडो स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष श्री.व्यकंटेश कर्रा, सचिव लक्ष्मण के, कोषाध्यक्ष शंशाक घडशी,पुढील स्पर्धसाढी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यामध्ये सौ.आराध्या प्रशांत मकवाना, क्रिड़ा प्रशिक्षक अनिकेत पवार यांचा वाटा मोलाचा आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र*
जिल्हास्तरीय शाळेय तायक्वॉदो स्पर्धेत गणराज क्लबचे यश. गणराज क्लबला 7 सुवर्णपदक, 2 रौप्यपदक, 3 कांस्यपदक पटकावले. पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा..
