चि. तेजस,चि.जानव्ही यांच्या विवाह सोहळ्या निमित्त आयोजित स्वागत समारंभात आमदार भास्कररावं जाधव यांनी दिले आशीर्वाद

चिपळूण : (ओंकार रेळेकर )घरडा कंपनीचे एच.आर मॅनेजर श्री.अनिल भोसले यांचे जेष्ठ चिरंजीव तेजस यांच्या विवाह सोहळ्या प्रित्यर्थ बुधवारी सायकाळी घरडा कॉलनी येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले तेजस कु.तेजस आणि कु.जान्हवी यांना आशीर्वाद देण्यासाठी माजी मंत्री गुहागरचे आमदार भास्कररावं जाधव उपस्थित उपस्थित राहिले होते या वेळी श्री.अनिल भोसले ,सौ. अनुजा यांचे श्री.संजय राजेशिर्के, सौ. असलेशा राजेशिर्के,तेजस भोसले, जान्हवी तेजस उपस्थित होते (छाया : ओंकार रेळेकर)

Exit mobile version