रत्नागिरी : मा.मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच रत्नागिरी दौरा झाला. त्याची जय्यत तयारी सुधा करण्यात आली. मोठे मोठे बॅनर लावण्यात आले होते. खूप नाहक खर्च नगरपरिषद मार्फत करण्यात आला असा संशय बळावला त्यासाठी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे निवडक कार्यकर्त्यांचे शिष्ठ मंडळ जावून नगरपरिषद अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली . त्यामुळे सदर खर्चाचा तपशील मिळावा, सदर खर्च करण्यात आला असेल तर त्याचा ठराव प्रत द्यावी, त्या कत्रटदराची नावे मिळावी, कत्रटदरना किती रक्कम अदा केली त्याचा तपशील मिळावा , नगरपरिषद मधील निवृत्त कामगाराची नावे मिळावीत,त्यांना किती रक्कम अदा केली त्याचा तपशील मिळावा,जेवढे बॅनर नगर परिषद हद्दीत लागलेले आहेत त्याचे भाडे पोटी किती रक्कम मिळाली अश्या काही मागण्या घेवून माहिती अधिकाराची प्रत नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.तदप्रसंगी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी आगाशे,महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत,मिडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हरीश शेकासान, रमेश शहा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
- Home
- काँग्रेसने मुख्यमंत्री दोऱ्या दरम्यान झालेल्या खर्चाच्या तपशिलाची नगरपरिषद कडे केली मागणी
काँग्रेसने मुख्यमंत्री दोऱ्या दरम्यान झालेल्या खर्चाच्या तपशिलाची नगरपरिषद कडे केली मागणी
-
by Nilesh Akhade - 107
- 0

Leave a Comment
Related Content
-
-
कदम भावकीची कुलस्वामीनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम संपन्न
By Nilesh Akhade 3 weeks ago -
रत्नागिरी शहर जेल नाका येथे अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे : भारतीय जनता पार्टीने केली मागणी.
By Nilesh Akhade 3 weeks ago -
रत्नागिरी शहरातील मान्सून पूर्व कामे पूर्ण करा : भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे..
By Nilesh Akhade 3 weeks ago -
सोंबा रेडजाई भजन मंडळ साठरे बांबर, लावगणवाडी तर्फे हरिनाम महोत्सव म्हणजे संत परपंरेला चालनाच श्री वासुदेव वाघे.
By Nilesh Akhade 3 weeks ago -
भाजपच्या सिंदूर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; भारत माता की जय च्या घोषणा..
By Nilesh Akhade 3 weeks ago