रत्नागिरी : रत्नागिरी तालुका तायक्वांडो अकॅडमी व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 18/12/2022 रोजी ओम साई मित्र मंडळ सभागृह साळवी स्टॉप रत्नागिरी येते बेल्ट परीक्षेचे परीक्षक व जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा व तालुका अध्यक्ष राम कररा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी युवा तायक्वांदो क्लब चे प्रशिक्षक अमित जाधव, अथर्व भागवत शशिरेखा कररा उपस्तीत होते
उत्तीर्ण खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे : येलो – आवानी तोडणकर,विराज देसाई,सात्विक देसाई रायांस राठोड ,आराव सावंत, सुप्रित महागावकर.
ग्रीन – रुही कररा, गिरिजा ढेपसे,,आरुषी साळवी,विहंग दप्तरदार युग मारग,अफिक मिरकर,मोहमद मिरकर
ग्रीन 1- निधी साळवी
ब्ल्यू 1- ,नूपुर दप्तरदार,मधुरा सुतार,
रेड – संस्कृती सपकाळ वेद आब्रे , रेड वन- मंथन आंबेकर,मुक्ती कांबळे, आराध्य तहसीलदार, अमेय पाटील सर्व उत्तीर्ण खेळाडूंना जिल्हा असोसिएशन चे सचिव लक्ष्मण कररा यांनी सुभेच्छा दिल्या.

▶️ राजस्थान A-1 मार्बल आणि ग्रेनाईट स्वस्त आणि मस्त कोल्हापूर दरात रत्नागिरी येथे उपलब्ध.
👆सेल👆स्वस्त👆सेल👆
🏡🏡🏡🏡
▶️ मार्बल, ग्रेनाईट, हॅण्डीक्राफ्ट, फ्लोअर बाथरूम, किचन टाईल्स, मूर्तीचे भरपूर व्हरायटी
➡️ राजस्थान मार्बल अँड ग्रेनाईट
▶️ स्वप्नातील घर (वास्तू )साकारताना अवश्य भेट द्या..
▶️ रत्नागिरी – कोल्हापूर हायवे, आकाशवाणी केंद्रसमोर, खेडशी, रत्नागिरी
📲 डोनर जैन
📞8209894117
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.