श्री जानाई देवी प्रतिष्ठान संस्था महाराष्ट्र दिनदर्शिका 2023 उद्घाटन,प्रकाशन सोहळा (घाटकोपर)मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

जानाई देवी प्रतिष्ठान संस्था महाराष्ट्र दिनदर्षिका 2023 या नवीन वर्षाच्या दिनदर्षिकेचे दिनांक 4 जानेवारी 2023 बुधवार, मुंबई येथील घाटकोपर शहरात मोठ्या उत्साहात उद्घाटन प्रकाशन सोहळा पार पडला.या कार्यक्रमात पमुख पाहुने माजी नगरसेवक,मा.श्री.दशरथजी शिर्के,मा.श्री.सनिल शिर्के.धनगर समाजाचे नेतृत्व गजानन विठोबा खरात.सुरेश रुपाजी जानकर,चंद्रकांत शामु शिंदे,प्रदिप धोंडु झोरे,रवी पालवे,बाबु जानकर,सुभाष केशव गोरे तसेच श्री.जानाई देवी प्रतिष्ठान संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा.श्री.बबन जानकर तसेच संचालक मंडळ उपस्थित होते.ही दिनदर्शिका अत्यंत दुर्गम भागात,खेड्यापाड्यात गोरगरीब घराघरात पोहचवु,असे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.बबन जानकर कार्यक्रमात बोलत होते
      ह्या प्रतिष्ठाणचे वैशिष्टय म्हणजे ही दिनदर्षिका जानकर घराण्याची कुलस्वामीनी आई जानाई देवीच्या नावाने 2010 साली काढलेले एक जानकर भावकीचे बंधुभाव,भावकी एकजुट व्हावी हे उद्दिष्ट आहे.

जाहिरात..
Exit mobile version