▶️ 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शेती विषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम.▶️ कोकण नेस्ट व माधवाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण नेस्ट, निवेंडी येथे ध्वजारोहण.

रत्नागिरी : अनेक कृषी विषयक संशोधन, सगुणा बाग कर्जत येथील कृषी पर्यटन कल्पनेचे जनक, कृषिरत्न श्री. चंद्रशेखर भडसावळे कोकण नेस्ट, निवेंडी येथे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर शेती विषयक मार्गदर्शनाचा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
              तालुक्यातील नवनिर्वाचित निवळी  सरपंच सौ. तन्वी प्रशांत कोकजे, सदस्य सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी धामणसें, सौ. सिध्दी मंदार कानडे धामणसें या तीन महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार आयोजित केला आहे.
    तरी या कार्यक्रमाला पंचक्रोशितील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोकण नेस्ट व माधवाश्रम च्या वतीने डॉ. चंद्रशेखर निमकर व सौ. गौरी वेलणकर यांनी केले आहे.

दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ रत्नागिरी येथील चितळे नर्सिंग होम येथे..
▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया
▶️ रुग्णांना मोफत सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.
Exit mobile version