साक्षी सचिन लिंगायत हिची महाराष्ट्र खो-खो टिममध्ये मध्ये निवड; अभिनंदनाचा होत आहे वर्षाव..

रत्नागिरी : साक्षी सचिन लिंगायत. हिची महाराष्ट्र खो खो संघात निवड झाली आहे साक्षी आता महाराष्ट्राच्या संघातून खो-खो खेळणार आहे. ती रा.भा.शिर्के प्रशाला, रत्नागिरी या शाळेमध्ये शिक्षण घेत असून खूप स्पर्धेसाठी मेहनत घेणारे शाळेतील क्रीडा शिक्षक श्री.मयेकर सर यांनी मेहनत घेतली तसेच मार्गदर्शक कोच पंकज चवंडे यांनी देखील तिला खो-खो स्पर्धेसाठी तयार केले.
रत्नागिरी तालुका लिंगायत समाजाचे अध्यक्ष श्री सचिन लिंगायत यांची साक्षी हि कन्या आहे. महाराष्ट्र खो-खो मध्ये निवड झाल्यानंतर लिंगायत समाजातून, गावातून तसेच तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जाहिरात…

दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version