चिपळूण येथील राज्यस्तरीय बालगट तायक्वांदो स्पर्धेत तालुक्यातील युवा तायक्वांडो क्लब  ला तीन सुवर्ण सहा रौप्य तीन कास्य पदकाची  कमाई.

रत्नागिरी – तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व रत्नागिरी तायकवाँडो स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांचा संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वांदो अजिंक्यपद  स्पर्धा दि. 16ते 18 मार्च दरम्यान स्पर्धा रत्नागिरी जिल्हा मधील  डेरवन क्रीडा संकुल सावर्डे चिपळूण जिमनेस्टीक हॉल येते होणार आहे सदर राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील  युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रांनिग सेंटर   नाचणे ओम साई मित्र मंडळ येतील तायक्वांडो प्रशिक्षण वर्गातील  खेळाडूंनी तीन सुवर्ण सहा रौप्य
तीन कस्या  पदके पटकाउन गवगवित यश संपादन केले पदक प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे
संस्कृती सपकाळ, सुवर्ण
स्वरा साखळकर.   सुवर्ण
मंथन आंबेकर.       सुवर्ण
आस्मि साळुंखे.      रौप्य
ओवी काळे.           रौप्य
उपर्जना कररा.       रौप्य
सार्थक गमरे.          रौप्य
युसुफ मोगल          रौप्य
स्वरा  साखळकर.  रौप्य
आस्मी साळुंखे.      कस्या
आराध्या तहसीलदार  कास्य
ओवी काळे.    कस्य       

जाहिरात..


           वरील    सर्व   विजेते  खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा व सह प्रशिक्षक तेजकुमार  लोखंडे (2दान ब्लॅक बेल्ट कोरिया) अमित जाधव (2दान ब्लॅक बेल्ट कोरिया) महिला प्रशिक्षक सौ.शाशिरेखा कररा   प्रतीक पवार याचे मार्गदर्शन लाभले
या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग असणार आहे  सदर राज्य स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडूंना युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रांनिग सेंटर सर्व पदाधिकारी तसेच तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव श्री मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन सन्मानित पदाधिकारी (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री वेंकटेश्वरराव कररा जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक बेल्ट ) जिल्हा कोषाध्यक्ष श्री शशांक घडशी (शासनाचे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते) युवा तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष श्री राम कररा (शासनाचे युवा पुरस्कार विजेते) यांनी अभिनंदन करून विजेते खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ जाहिरात..
▶️ माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
▶️ शुभेच्छुक :👇👇👇
▶️ निलेश आखाडे : भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष रत्नागिरी.
▶️ नितीन जाधव : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर उपाध्यक्ष..
▶️ संदीप सुर्वे : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर सरचिटणीस.
▶️ विक्रम जैन : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष रत्नागिरी.
▶️ दादा ढेकणे भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर चिटणीस रत्नागिरी.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र..
Exit mobile version