ओणी येथे मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचा धुमधडाक्यात शुभारंभ…

राजापूर – (प्रमोद तरळ) हिंदूजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका संपर्क अध्यक्ष श्री. दत्ता दिवाळे साहेब यांच्या प्रयत्नाने आणि आपल्या सर्वांच्या हक्काच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ मनसे नेते श्री.शिरीषजी‌ सावंत, श्री.नितीनजी सरदेसाई ,द .रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री .अविनाशजी सौंदळकर ,द.रत्नागिरी सहसंपर्क अध्यक्ष श्री.मनीषजी पाथरे ,राजापूर तालुका अध्यक्ष प्रकाशजी गुरव .सौ शर्वरी लिंगायत महिला तालुका अध्यक्ष राजापूर, सौ मीनाक्षी तेरवणकर ग्रामपंचायत सदस्य, मनसे राजापूर तालुका सचिव संजू जडयार. आणि सर्व पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूर ओणी येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…
Exit mobile version