रत्नागिरी – (प्रमोद तरळ) जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या तिवरे कुंभारवाडीत श्री गुरुदेवदत्त व विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा रविवार दिनांक १४ मे २०२३ रोजी ते मंगळवार १६ मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे.रविवार दिनांक १४ मे २०२३ रोजी दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत श्री दत्त आणि विठ्ठल रखुमाई आणि श्री गणेश मुर्तींचे पिंपळी ते कुंभारवाडीपर्यत आगमन सोहळा संपन्न होणार आहे.सोमवार दिनांक १५ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते ८ वाजता गणेश पूजन,प्रवेश,पुण्याह वाचन,सकाळी ८.३० ते १२.३० वाजेपर्यंत प्रसादिक वास्तुशांती, मूर्ती स्थापना,मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा,कलश पूजन आणि आरती,दुपारी १.३० ते २.३० वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ, रात्री ७.३० ते ९ वाजेपर्यंत महाप्रसाद,रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत ह.भ.प श्री.मनोज महाराज पवार अनारी यांचे किर्तन. मंगळवार १६ मे २०२३ रोजी सकाळी ४ ते ६.३० वाजेपर्यंत काकड आरती,सकाळी ११.३० ते १२.३० वाजेपर्यंत कलशारोहन ह.भ.प भारती महाराज आळंदी यांच्या शुभहस्ते, दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत मंदिराचा उदघाटन सोहळा, सत्यनारायण महापूजा व आरती,दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत महाप्रसाद,दुपारी ३.३० ते ४.३० वाजेपर्यंत हळदीकुंकू कार्यक्रम, सायंकाळी ६ ते ७ वाजता हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ह.भ.प भारती महाराज आळंदी यांचे कीर्तन, रात्री ९ ते १०.३० वाजेपर्यंत महाप्रसाद,रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत मनोरंजन कार्यक्रम. जय हनुमान भारुड भजन मंडळ दहिवली कुंभारवाडी यांचे भारुड.तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत, शतगुणीत करावा असे आवाहन तिवरे कुंभारवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.
- Home
- तिवरे कुंभारवाडीमध्ये श्रीगुरूदेवदत्त व विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा…..
तिवरे कुंभारवाडीमध्ये श्रीगुरूदेवदत्त व विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा…..
-
by Nilesh Akhade - 104
- 0

Leave a Comment
Related Content
-
महाराष्ट्रातील देवाभाऊंसाठी भव्य व उत्कृष्ट राखी प्रदान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचा नाव लौकिक.
By Nilesh Akhade 3 weeks ago -
ईगल तायक्वांदोच्या शिवाज्ञा पवार हिचा सत्कार..
By Nilesh Akhade 4 weeks ago -
नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याने रत्नागिरी भंडारी समाज बांधवांनी नितेश राणे यांचे केले अभिनंदन.
By Nilesh Akhade 4 weeks ago -
आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र तर्फे रक्षाबंधन सण भारतीय सैन्यासोबत उत्साहात साजरा..
By Nilesh Akhade 1 month ago -
-
हर्ष नागवेकर ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता 2025
By Nilesh Akhade 1 month ago