बुद्धमूर्ती वाटपासोबत बुद्ध धम्म घरोघरी पोहोचविणे महत्त्वाचे-गगन मलिक.

विजय शेडमाके, गडचिरोली.

गडचिरोली : देशभर बुद्ध मूर्तीचे वाटपासोबतच जगात बुद्ध धम्म घरोघरी पोहोचविणे हाच एकमेव उद्दिष्ट गगन मालिक फाउंडेशनच्या आहे. अनाथ मुले, मुलींना उच्च शिक्षणासाठी हजार विद्यार्थीची निवड केल्या जात आहे. चाळीस करोड रुपयावर पाणी पेरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला म्हणूनच फाउंडेशनच्या वतीने बौद्ध धम्माच्या प्रसार व प्रचार करायचे आहे अशा प्रकारचे मत गगनमली फाउंडेशनचे अध्यक्ष धम्म दूध गगन मलिक यांनी व्यक्त केले प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन चंद्रपूर येथे युवा धम्म परिषद पार पडली सिद्धार्थ हत्ती अंभोरे यांचे हस्ते उद्घाटन झाले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मनी उत्तम खुन्नम, हेमंत सुखेमध्ये लता किट थायलंड कॉमेडी दुबई मनीष जैन गुजरात श्रीनिवास गोमासे तेलंगणा महातेरो सुमन भन्ते धम्म घोष म्हणते मैत्री बोधी हेमंत सुटे विनयबोधी आधी लाभले होते तर स्वागत अध्यक्ष म्हणून सुरेंद्र गावडे लाभले होते सर्वप्रथम बुद्ध पूजा व दीप प्रज्वलन व बुद्ध वंदना घेण्यात आली मुख्य अतिथीच्या मार्गदर्शनानंतर 555 बुद्ध मूर्तीचे वाटप करण्यात आले पाचवी ते पीएचडी पर्यंतचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली कार्यक्रमात मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून शेखर पाटील विशाल कांबळे रवींद्र फुल राजेश लाडे अमित वाघमारे विकास तायडे गोपाल रायपुरे पराग कांबळे सुरेश गावंडे प्रशांत रामटेके अँड विमल बांबोडे प्राध्यापक मुनेश्वर बोरकर शंतनू धोटे नागेश कांबळे इंजिनियर नेताजी भरणे तनुजा रायपुरे मोहन वाकोडे अनिरुद्ध दुपारी वर्षा मेश्राम विशाल कांबळे गुणवंत सोनटक्के मोरेश्वर चंदनखेडे आधी हजर होते कार्यक्रमाची प्रास्ताविक विनय बंदी डोंगरे यांनी केले कार्यक्रमाच्या तोबा गर्दी होती. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…
Exit mobile version