शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कर्जत येथे ७ वी शिक्षण हक्क परिषद…

कर्जत – (प्रमोद तरळ) शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांनी स्थापन केलेल्या “आझाद दस्ता” स्थापनेच्या दिनाचे औचित्य साधून
शाळा वाचवा अभियानांतर्गत‌ ७ वी शिक्षण हक्क परिषद
दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११वाजता
सेमिनार हॉल कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालय कर्जत येथे आयोजित करण्यात आली आहे…
या परिषदेच्या स्वागताध्यक्ष पदी शिवश्री. वसंत कोलंबे, (निवृत्त प्रभारी उपविभागीय अभियंता) तर उद्घाटक मा. आमदार भाई जयंत पाटील (सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य, सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष) विशेष अतिथी शिवश्री. अनिल सानप (उद्योजक खालापूर तालुका अध्यक्ष शि. प्र.) प्रमुख मार्गदर्शक प्रा. गौतम मगरे सर (पर्यवेक्षक’ पुणे जिल्हा) अध्यक्षता शिवश्री. CA निलेश पाटील (व. सल्लागार शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य)
सूत्रसंचालन प्रा.विजय कोंडीळकर सर
(सभासद शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) करणार असून
कार्यक्रमाची प्रस्ताविक शिवश्री. विकी कदम
(प्रदेश प्रवक्ते शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य)
आभार प्रदर्शन शिवश्री. अविनाश भोईर
(सभासद शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) करणार आहेत
सदर परिषदेत नवीन शैक्षणिक धोरण २०२० चे भूमिपुत्र समाजावर होणारे परिणाम व त्यावरील उपाय यावर चर्चासत्र व विचारविनिमय होणार आहे या परिषदेला शिक्षणप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक शिवश्री ॲड.रोशन पाटील (प्रदेशाध्यक्ष:शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री हिमांशू पाटील (प्रदेश सचिव शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री धनाजी सुरशे प्रदेश (संपर्कप्रमुख शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री राहुल बिराडे (प्रदेश सभासद शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री दत्ता ओळंबे (प्रदेश सभासद शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री विनायक वखारे (प्रदेश सभासद शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), शिवश्री विराज जाधव प्रदेश सभासद शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) शिवश्री लक्ष्मण बुवाजील प्रदेश सभासद शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) शिवमती अर्चना राजेंद्र वाघमारे (महिला संघटक शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य खालापूर तालुका), शिवश्री यश बागुल (युवक संघटक शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य खालापूर तालुका), शिवश्री आकाश पाटील, शिवश्री योगेश आईत, शिवश्री हरेश पाटील, शिवश्री किशोर पाटील, शिवश्री तेजस पाटील, शिवश्री रुपेश कदम, शिवश्री सुरज कदम, शिवश्री महेंद्र कदम, शिवमती राणी कदम, शिवमती दिव्या रुपकर, शिवमती तेजश्री पाटील, शिवमती माधवी कदम, शिवमती वैष्णवी कदम यांनी केले आहे
अधिक माहितीसाठी ९७६२८८५४७६, ८९८३९४४३१८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…

Exit mobile version