खगोल पर्यटन कोकणातील पर्यटनाचा नवा आयाम – प्रा. बाबासाहेब सुतार..
कोकणातील निसर्ग जितका सुंदर आहे तसचं इथल आकाशही प्रदूषणरहीत आहे. त्यामुळेच भविष्यात खगोल पर्यटन इथल्या पर्यटनाला चालना देणारा एक नवा आयाम ठरू शकतो असं प्रतिपादन प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले.!-->…