बातम्याकोकण शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2024-25 अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर या 04 तालुक्यांतील 88 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
बातम्यापी.एम.किसान योजनेच्या ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्यासाठी साईझ मर्यादा वाढवावी; २०० केबी ऐवजी ५०० केबी करावी.