भारतामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत की, ज्यामध्ये फार मोठे आयुर्वेदिक गुण आहेत. अनेक वनस्पतीमधून आपल्याला अनेक आजारांवर मात करण्याची शक्ती मिळते. तुळस कडुलिंब, आंबा, पेरू अशी अनेक झाडे आहेत की त्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. केवळ त्यांचे उपयोग…
उंबर किंवा औदुंबर (शास्त्रीय नाव: Ficus racemosa, फायकस रेसिमोझा ; कुळ: मोरेसी; ) हा मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणाऱ्या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती,…
आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या दिनचर्येचे, प्रातःस्मरण, दंतधावन पासून निद्राराधनेपर्यंत उत्तम वर्णन केलेले आहे. निव्वळ जेवणाच्या बाबतीत विचार करायचा झाला तरी एक ग्रंथ तयार होईल. स्वतःची तब्येत, स्वदेश, तेथील हवामान,…
लेखन - हृषिकेश विश्वनाथ सावंत देसाई (९१४५६८०१०२) हळव्या मनाचा निर्भीड राष्ट्र भक्त! गांधीवादी विचाराने आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे प. पू . साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांच्याबद्दल तर आपण सर्वांनी ऐकलेच असेल. ते!-->!-->!-->…
“स्वतःच्या इच्छेपेक्षा पक्षादेश शिरसावंद्य मानून अविरत कार्यरत कार्यकर्ता-नेता म्हणजे प्रमोद जठार.” – मा. जिल्हा उपाध्यक्ष रत्नागिरी (द.) श्री. हरीभाई पटेल. ‘पुंडलिक वर दे, हारी विठ्ठल’ गजर करत आपला विषय लोकांच्या गळी उतरवणारे,!-->!-->!-->…
मित्रहो, विजय ट्वेंटी-ट्वेंटी काही प्रमाणात अपूर्ण राहिल्यानंतर, त्याच्या त्रुटी लक्षात घेत, त्या सुधारून, स्वतंत्र भारताच्या सुवर्ण वर्षाकडे वाटचाल करत असताना, युवा भारतला देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी 12 जानेवारी रोजी म्हणजे नुकत्याच!-->…
मित्रहो भारतातील सर्वात मोठी समजली जाणारी परीक्षा म्हणजे यूपीएससी, या परीक्षेसाठी दरवर्षी तब्बल दहा लाखाहून अधिक विद्यार्थी अर्ज करतात, मात्र 800 ते 1000 जागा फक्त भरल्या जातात. त्यानंतर प्रत्येक राज्यासाठी सर्वात मोठी समजली जाणारी पीएससी ची!-->…
योग लेखांक - १ पतंजलींनी अष्टांग योगाची रचना करताना त्याची दोन भागात विभागणी केली आहे. अंतरंग आणि बहिरंग! अष्टांग योगातील पहिल्या पाच पायऱ्यांना बहीरंग योग म्हणतात. व वरच्या तीन पायाऱ्यांना अंतरंग योग म्हणतात. बहिरंग योग, बाह्य किंवा स्थूल!-->…
योग शिकायचे म्हणजे काय शिकायचे ? योगाला आता अच्छे दिन आले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. योगाला दिन अच्छे आले असले तरी ज्या पद्धतीने अलीकडे योग शिकवला जात आहे त्याचे स्वरूप "अच्छे" नाही. आज योगाच्या नावाने जे काही शिकवले जात आहे!-->!-->!-->…
मित्रहो, महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचे युद्ध चालू असताना रणांगणावरती अर्जुनाला तीन कठीण असे प्रश्न पडले, जे त्याने साक्षात भगवान कृष्णांना विचारले. ते प्रश्न असे की कृष्णा "जगातील सर्वात सुंदर जात कोणती? जगातील सर्वात सुंदर धर्म कोणता ?!-->…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.