भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या वतीने अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त निबंध स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडल शहराध्यक्ष श्री.परशुराम(दादा)ढेकणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये चांगला प्रतिसाद मिळून ५० पेक्षा!-->…