महाराष्ट्रातील देवाभाऊंसाठी भव्य व उत्कृष्ट राखी प्रदान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचा नाव लौकिक.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने शनिवारी मुंबई येथे भव्य राखी प्रदान सोहळा उत्साहात व दणक्यात झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महिला मोर्चा!-->…