आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे एड्स विषयक पथनाट्याचे विविध ठिकाणी सादरीकरण..
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील एन. एस. एस.च्या स्वयंसेवकांनी एड्स विषयक पथनाट्याचे सादरीकरण विविध ठिकाणी करून सामाजिक प्रबोधन केले. एड्स सप्ताहाच्या निमित्त महाविद्यालय व ग्रामीण!-->…