पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल येथे सैनिकांसोबत साजरी करणार आजची दिवाळी.
जम्मू-काश्मीर : संपूर्ण देशामध्ये दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आजचा दिवस कारगिल येथील जवानांसोबत घालवणार असून तेथेच ते दिवाळी साजरी करणार आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून!-->…