बँक खाते हॅक करून त्यातील ९२ लाखावर डल्ला मारणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगाल येथून पकडण्यात पोलिसांना यश.
लांजा : ठेकेदारी फर्म यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे बँक खाते हॅक करून त्यातील 92 लाख 50 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना लांजा येथे घडली होती. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली आहे.!-->…