पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्या टप्प्यात देशातील 75 हजार बेरोजगार तरुणांना दिवाळीचं देणार गिफ्ट.

10 लाख नोकऱ्या देण्याची होती घोषणा.. दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील 75 हजार तरुणांना दिवाळीचं गिफ्ट देणार आहेत. केंद्र सरकारनं 10 लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात आज देशातील 75 हजार

दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण. काय करावे? लक्ष्मीपूजा कधी करावी? नक्की वाचाच..!

ग्रहण : यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे. यावर्षी दि २४ व २५ ऑक्टोबर २०२२ अशा दोन अमावस्या आहेत. लक्ष्मीपूजन सोमवार २४ ऑक्टोबरला असून ग्रहण मंगळवार २५ ऑक्टोबरला

शेतकऱ्यांसाठीच्या वचनपूर्तीबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन.
भाजपा जिल्हाध्यक्ष मा. दिपक पटवर्धन यांची प्रतिक्रिया.

रत्नागिरी : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या

स्वराज्य प्रतिष्ठान लांज्याच्या वतीने स्वरगंध संगीत संध्याचे रविवारी अनुसया आनंदी वृद्धाश्रम पावस येथे आयोजन

रत्नागिरी : लांजा शहरातील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दि 23 ऑक्टोबर सायंकाळी 4 वाजता पावस येथे अनुसया आनंदी वृद्धाश्रमात संगीत संध्या या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक जेष्ठ

राशी भविष्य
(२२ ऑक्टोबर २०२२)
दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : कोणत्याही कामात घाई करू नका. बाहेरील गोष्टीपेक्षा कुटुंबाकडे अधिक लक्ष द्या अति उत्साहीपणा घातक ठरू शकतो.➡️ वृषभ : घरातील वरिष्ठांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. तुमच्या वागण्यानुसार

प्रमोद महाजन क्रीडांगणासमोरील रस्त्याबाबत भाजपने घेतली आक्रमक भूमिका.

भाजपच्या दणक्याने रस्त्याचे काम तातडीने होणार सुरु.. रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता भारतीय जनता पार्टीने या विषयावर आवाज उठवला आहे. विशेष करून रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, प्रमोद महाजन

साक्षी सचिन लिंगायत हिची महाराष्ट्र खो-खो टिममध्ये मध्ये निवड; अभिनंदनाचा होत आहे वर्षाव..

रत्नागिरी : साक्षी सचिन लिंगायत. हिची महाराष्ट्र खो खो संघात निवड झाली आहे साक्षी आता महाराष्ट्राच्या संघातून खो-खो खेळणार आहे. ती रा.भा.शिर्के प्रशाला, रत्नागिरी या शाळेमध्ये शिक्षण घेत असून खूप स्पर्धेसाठी मेहनत घेणारे

प्रभाग क्रमांक सात नूतन नगर उद्यान दुरावस्था व सुशोभीकरण संदर्भात राष्ट्रवादीचे पंकज पुसाळकर यांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.

रत्नागिरी :- रत्नागिरी नगर परिषद नाचणे रोड प्रभाग क्रमांक सात नूतन नगर येथील रत्नागिरी नगर परिषदेचे उद्यान यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आणि गवत वाढले आहे त्यामुळे या ठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना त्याचा नाहक त्रास

दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष!

आवश्य वाचा… ▶️ वसुबारस ते भाऊबीज हिंदू धर्मात दर दिवशी काही ना काही सण, उत्सव असतात. काहीच नसेल तर सोमवार महादेवाचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार विठोबाचा असे म्हणत दिनविशेष देऊन ठेवले आहेत. म्हणजेच काय तर आयुष्य उत्सवासारखे

समग्र रायगड” कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन !!

प्रतिनिधी : (अलिबाग : मिथुन वैद्य) रायगड : जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, जलतरण धरणे, बंदरे, धबधबे-गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे

error: Content is protected !!