रत्नागिरीतील ड्रीम मॉडेल क्राफ्ट फर्मच्या तरुणांनी तयार केली भारतीय नौसेनेची कोलकत्ता बोट
रत्नागिरी- रत्नागिरीतील तरुणांनी "शिप मॉडेलिंग " विषयात आवड दाखवत भारतीय नौसेनेची कोलकाता बोटीची सुमारे पंधरा फूट लांब आकाराची प्रतिकृती तयार केली आहे. ड्रीम मॉडेल क्राफ्ट या फर्मचे प्रमुख!-->…