महाराष्ट्रातील देवाभाऊंसाठी भव्य व उत्कृष्ट राखी प्रदान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचा नाव लौकिक.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने शनिवारी मुंबई येथे भव्य राखी प्रदान सोहळा उत्साहात व दणक्यात झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महिला मोर्चा

ईगल तायक्वांदोच्या शिवाज्ञा पवार हिचा सत्कार..

रत्नागिरी - ईगल तायक्वांदो सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या शिवाज्ञा शुभम पवार हिचा दामले विद्यालयात सत्कार करण्यात आला. दामले शाळेची विद्यार्थिनी असणारी शिवाज्ञा शुभम पवार ही अभ्युदयनगर बहुउद्देशीय सभागृह येथे संकेता आणि

नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याने रत्नागिरी भंडारी समाज बांधवांनी नितेश राणे यांचे केले अभिनंदन.

भंडारी समाजाचा इतिहास मोठा असुन मायनाक भंडारी यांचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे : सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे. रत्नागिरी : मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत अनेक किल्ले काबिज करण्यात त्यांचा

आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र तर्फे रक्षाबंधन सण भारतीय सैन्यासोबत उत्साहात साजरा..

              आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "एक राखी फौंजी भाई के नाम" हा दर वर्षी साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण यावर्षी जैसलमेर येथील सीमेवर

रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मधून शेकडो तर रत्नागिरी शहरातून हजारो राख्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी पाठविल्या जाणार : निलेश आखाडे शहर सरचिटणीस.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त हजारो राख्या पाठविल्या जाणार असून. शहरातील वेगवेगळ्या भागातून महिलांना देवेंद्रजींच्या

हर्ष नागवेकर ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता 2025

             दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई विद्यापीठाचा 57 व्या युथ फेस्टिवल चा वार्षिक बक्षीस समारंभ ओरिएंटेशन हॉल चर्चगेट येथे पार पडला. या कार्यक्रमात 57 व्या युथ फेस्टिवल साठीची विशेष बक्षिसे व राष्ट्रीय , राज्य, विभाग

ईगल तायक्वांदोच्या शिवाज्ञा पवार हिला रौप्य पदक

रत्नागिरी - चिपळूण येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत अभ्युदयनगर इथल्या ईगल तायक्वांदो सेंटरच्या शिवाज्ञा शुभम पवार हिला रौप्य पदक मिळाले.दोन ते चार ऑगस्ट या दरम्यान शहानूर चिपळूण तालुका तायक्वांदो  अकॅडमी

मराठा मंदिर, अ. के.देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी सौ. अंजली संतोष पिलणकर यांची नियुक्ती.

मराठा मंदिर, अ. के.देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी सौ. अंजली संतोष पिलणकर यांची नियुक्ती. रत्नागिरी येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरी

भाजपा रत्नागिरी शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर शाळा क्र. २१ मध्ये मोफत शैक्षणिक साहित्य वाटप.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहरच्या वतीने संपूर्ण शहरातील वेगवेगळ्या भागात गरजू विद्यार्थी शासकीय शाळा यांना मोफत वह्या वाटप, गरजूंना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन..

रत्नागिरी : रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे आयोजित भव्य घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रत्नागिरी शहर मर्यादित असणार आहे. रत्नागिरी शहरातील गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या

error: Content is protected !!