डॉ. तोरल शिंदे, सौ. सुनिता गोगटे यांना स्वरूप योगिनी पुरस्कार प्रदान.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) यांच्यावतीने दिला जाणारा स्वरूप योगिनी पुरस्कार प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे व मावळंगे येथील उद्योजिका सौ. सुनिता गोगटे यांना सौ. शीतल काळे आणि सौ. प्रतिभा…