बातम्या

रेशन दुकानावर ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरणाची भाजपाच्या मागणीला यश; ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटपास मंजुरी..

रत्नागिरी : भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पदाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सध्या जिल्ह्यातील सर्व शासनमान्य रास्त धान्य दुकानात गेले अनेक दिवस ऑनलाईन धान्य वितरणाचा सर्व्हर डाऊन असल्याने रेशन कार्डधारकांचे बोटांचे ठसे उमटत…

युवा सामाजिक कार्यकर्ते योगेश कांबळे यांचे वंचित,शोषित ,पीडित घटकासाठी विशेष उल्लखनीय काम.

कामाचा जोरदार धडाका सुरू! गव्हाणे : योगेश कांबळे हे एका सामान्य घरातून येतात व सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी गव्हाणे जिल्हा परिषद गटात आज आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. गोरगरीब जनतेची रोजच्या आयुष्याशी निगडित कामे, सरकार दरबारी…

कॉँग्रेस जिल्हाप्रमुख अविनाश लाड यांचा शेतकरी कुटुंबाला मदतीचा हाथ!

वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या गरीब कुटुंबाला केली आर्थिक मदत! लांजा (प्रतिनिधी):- लांजा तालुक्यातील खानवली, कालकरवाडी येथील ग्रामस्थ कृष्णा गोविंद कालकर यांचे दि 24/07/2024 रोजी च्या वादळाने घराचे नुकसान झाले होते याची माहिती मिळता जिल्हा…

तक्षशिला पतसंस्था पाली तर्फे समीर शिगवण यांचा सत्कार.

शिगवण यांनी केलेल्या स्मरणिकेचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते प्रकाशन; स्मरणिकेचे केले तोंडभरून कौतुक तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था पालीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम नुकताच पाली येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत…

शंकर कळंबाटे परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक वस्तु वाटप…!

आमची शाळा,आमचा अभिमान. गुहागर/नरेश मोरे : शाळा...! खरं तर प्रत्येक मानवसृष्टीला संकारात्मक दिव्य दृष्टी बहाल करणारं मुक्त विद्यापीठ शाळा.अज्ञानातून ज्ञानाकडे,असत्यातुन सत्याकडे घेऊन जाणारी तेजोमय अशी पायवाटआहे.खेड्यापाड्यात, वाडी वस्त्यांवर ,…

जिल्हा परिषद गट गवाणे अंतर्गत सापूचेतळे येथे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाश लाड याच्या उपस्थित काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला.

अविनाश लाड यांना लांजा राजापूर साखरपा मतदार संघातून आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार असा उपस्थितीत असलेल्या काँग्रस कार्यकर्त्यांनी निश्चय केला. प्रतिनिधी :लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गट अंतर्गत काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा भव्य असा…

मा. ना. आदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपत्ती काळात धावून जाणारी अग्रगण्य सामाजिक संस्था मदत ग्रुप खेड यांचा सत्कार..

खेड : महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खेड मधील आपत्ती काळात धावून जाणारी आपली अग्रगण्य सामाजिक संस्था मदत ग्रुप खेड चा…

मान.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचा मन की बात -११२ व्या भागाच्या प्रक्षेपणाचे आयोजन करून पाहतांना मा.खा.अशोक नेते.

गडचिरोली:-देश गौरव, विश्व गौरव, लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आज दि.२८ जुलै २०२४ रोज रविवार ला *मन की बात* ११२ व्या भागाचे कार्यक्रम प्रभाग क्रमांक-५ बुथ क्रमांक -९८ शाहूनगर गडचिरोली येथे मा. खा.श्री. अशोकजी नेते…

महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा उपविजेता.; राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या तीन कन्यांची निवड ..

रत्नागिरी : ३४ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर क्युरोगी व 10 वी पूमसे चॅम्पियनशिप बीड 2024 – 25 तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन बीड आयोजित राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या तीन कन्यांनी सुवर्णभरारी घेत औरंगाबाद…

जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ मध्ये ‘मिशन इको क्लब’ची स्थापना.; कु. आर्यन घेवडे अध्यक्ष तर कु. रिद्धी तळेकर हिची उपाध्यक्षपदी निवड.

संगमेश्वर : तालुक्यातील उपक्रमशील आदर्श जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ येथे 'इको क्लब फॉर मिशन लाईफ'साठी 'मिशन इको क्लब'ची स्थापना करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण, शिक्षक श्री. कुलदीप देशमुख यांच्या…

error: Content is protected !!