बातम्या

चोरट्याने शहर पोलीस स्थानकातून केले पलायन..

रत्नागिरी : रत्नागिरीत खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे. शहर पोलिस स्थानकापाशी आणलेला चोरटा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्याने पोलिसांची धावपळ उडाली आहे. दत्तात्रय

नांदेड येथे भारत जोडो यात्रेतचिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत यादव आपल्या कार्यकर्त्यासह उत्साहात सहभागी.

यात्रेत काँग्रेस ,राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या पहिल्या रांगेत यादव यांना स्थान; तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांची पक्षश्रेष्ठींशी असलेली जवळीक पुन्हा एकदा आली समोर चिपळूण : (ओंकार रेळेकर्) इंदिरा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार

देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील मुरादपूर ते निवेखुर्द रस्त्याचा लढा यशस्वी; डांबरीकरण कामाला होणार लवकरच सुरूवात : भाजयुमो उपाध्यक्ष रूपेश कदम.

देवरुख : श्री क्षेत्र मार्लेश्वर दशक्रोशीतील ग्रामस्थांनी भाजपा युवा मोर्चा (रत्नागिरी द.) चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली उभ्या केलेल्या अपूर्व लढ्याला अखेर यश प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सार्वजनिक

स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जि.प. शाळा गडनरळ येथे ओळखपत्र वितरण..

गडनरळ : सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या तरूण स्वयंसेवक, कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या स्वराज्य युवा प्रतिष्ठान, रत्नागिरी संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील जि.प. मराठी शाळा गडनरळ येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय

अखेर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अकरावी विज्ञान प्रवेशाचा मार्ग मोकळा; हजारो, विद्यार्थी व पालक सुखावले.

मूल : गत अनेक महिण्यांपासून 11 वी विज्ञान प्रवेशासाठी भटकंती करून थकलेल्या पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्धारे दि.10 नोव्हेंबरला परिपत्रक काढून चंद़पूर, गडचिरोली जिल्यहयातील विद्धाथी यांना 11वी विज्ञान

दुरवस्था झालेला नायरी-निवळी रस्ता तातडीने दुरुस्त करा – दैवत पवार.

संगमेश्वर:-नायरी- निवळी हा मुख्य रहदारीचा-रस्ता असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. निवळी या दुर्गम भागात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे.निवळी गावातील नागरिकांना दैनंदिन दळणवळण साठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याने सदर रस्ता तातडीने दुरुस्त

महाराणी येसूबाई साहेबांचा महापराक्रम जनतेसमोर आणणार : सुहास राजेशिर्के.

महाराणी येसूबाई फाऊंडेशन राजधानी साताराचा उपक्रम. चिपळूण : (ओंकार रेळेकर ) स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर मराठ्यांच्या इतिहासात आपल्या सोशिक, सोज्वळ आणि सात्विक, धीरोदात, निःस्वार्थी वर्तणुकीद्वारे हे मराठी राज्य

गणेशगुळेत ७६ लाखाची पाणीयोजनेचे भूमिपूजन..

रत्नागिरी : गणेशगुळे ग्रामपंचायतीकडून केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत ७६ लाख रुपयांच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन सरपंच संदीप शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. आगरगुळे, लाडवाडी, रांगणकरवाडी, तोडणकरवाडीतील ग्रामस्थांना या योजनेचा लाभ

मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन.

प्रतिनिधी : मिथुन वैद्य अलिबाग. रायगड : जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन. रायगड प्रेस क्लबने अनेक वेळा मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, शासनाकडे पत्रव्यवहार आदी

चिपळूण इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या अध्यक्षपदी रवींद्र (बाळू) कोकाटे.तर कार्याध्यक्षपदी महेंद्र कासेकर,उपाध्यक्ष पदी निसार शेख.

चिपळूण (ओंकार रेळेकर ) चिपळूण : येथील विश्राम गृहावर नुकतीच चिपळूण इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते एबीपी माझाचे प्रतिनिधी रविंद्र उर्फ बाळु कोकाटे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष पदी कोकण माझाचे

error: Content is protected !!