राजकीय

उल्का विश्वासराव यांच्या प्रयत्नांना राज्य शासनाचे भरीव सहकार्य.

लांजा तालुक्यातील पूल व रस्ते यासाठी १० कोटींचा निधी मंजूर!!!            मागील अनेक वर्षांपासून लांजा तालुक्यात पायाभूत सुविधांच्या विकसनासाठी सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या उल्का विश्वासराव यांनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या कामांना राज्य

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला..

आज महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून शिवसेनेमध्ये दोन गट तयार झाले होते. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट असे हे दोन गट तयार झाले होते. त्यानंतर

संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे शिवसेनेला खिंडार, भाजपमध्ये प्रवेश.

संगमेश्वर : माखजन विभागात भाजपाने ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम करून शिवसेनेला खिंडार पाडले. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आंबव येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन वाहळकर, संगमेश्वर तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव

पत्रकाराच्या संशयास्पद मृत्यूची CBI चौकशी झाली पाहिजे : ज्योतिप्रभा पाटील.

रत्नागिरी : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत गंभीर बनत चालली आहे. पत्रकार शशिकांत वारीशे कोकणच्या माती साठी शहीद झाले आहेत. हा पत्रकारितेवरचा हल्ला नसून लोकशाहीवरचा हल्ला आहे, आणि मारेकरी हा नुसताच खुनी नसून, त्याचे हे कृत्य एका

मुख्यमंत्री शिंदेंचा मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या घरवाटपात एक हजार कोटींचा घोटाळा, माहिती अधिकारातून पुरावे आले समोर : ‘आप’ महाराष्ट्र.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मेट्रो’ प्रकल्पग्रस्तांच्या घरवाटपात एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आज आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी आज केला असल्याचे वृत्त सामनाने प्रसिद्ध केले आहे. प्रकल्पग्रस्तांना

‘हात से हात जोड़ो ‘ अभियान करणार यशस्वी जिल्हा काँग्रेसचा निर्धार.

रत्नागिरी : भारत जोड़ो यात्रा अभुत पूर्व यश मिळाले. वाढती घरगुती वस्तूची महागाई, पेट्रोल डिझेल, गॅस व बेरोजगारी या विषया वरून जन जागृती करण्यात यश मिळाले सामान्य जनता लाखो च्या पटीने सदर यात्रेला मा.खा.राहुल गांधी यांच्या बरोबर जोडले गेले.

संगमेश्वर तालुका ग्रामपंचायत निकाल.. आमदार शेखर निकमांचे वर्चस्व..

संगमेश्वर : तालुक्यातील आमदार शेखर निकमांचा डंका गाजतोय. तालुक्यात 6 ग्रामपंचायतीवर त्यांनी वर्चस्व गाजवले आहे. आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा सरपंच निवडून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केले.

पक्ष संघटना म्हणून आमदार राजनजी साळवी यांच्या भक्कम पाठीशी : जिल्हा समन्वयक संजय पुनसकर.

रत्नागिरी : आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपले शिवसेनेचे नऊ आमदार होते. राजकीय घडामोडी नंतर नऊ पैकी तीन आमदार हे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे राहीले आहेत आणि राहतील त्याच्यामध्येच असलेले आपले. सगळ्यांचे लोकप्रिय

चिपळूण शहराच्या लाल- निळ्या पुरेरेषे संदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक

चिपळूणच्या विकासासाठी शिंदे फडणवीस सरकार प्रयत्नशील : ना. उदय सामंत चिपळूण (ओंकार रेळेकर): शहरातील महापुरासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबरोबरच लाल-निळ्या पूररेषेबाबत लवकरच मुंबई किंवा नागपूर येथे उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल, अशी माहिती

माणगाव शहर शेकाप चिटणीसपदी राजू मुंढे यांची नियुक्ती.

प्रतिनिधी : राम भोस्तेकर. रायगड : जिल्हापरिषदेवर कायम शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अबाधित ठेवणाऱ्या शेकाप कडून आगामी ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळ्यासमोर समोर ठेवून विविध तालुके आणि शहर कार्यकारिणी पदाधिकारी

error: Content is protected !!