प्रतिनिधि : विजय शेडमाके
गडचिरोली : खासदार अशोक नेते आमदार डॉक्टर देवराव होळी यांची पत्रकार परिषदेतून माहिती.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचीही राहणार हजेरी,
भारत देशाचे केंद्रातील गृहमंत्री अमित शहा हे नऊ डिसेंबर गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत असून विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार अशोक नेते,आमदार डॉक्टर देवरा होडी यांनी आज झालेल्या सर्किट हाऊस मध्ये पत्रकार परिषदेतून माहिती दिली.
पत्रकार परिषदेला खासदार अशोक नेते लोकसभा गडचिरोली चिमूर क्षेत्र, आमदार डॉक्टर देवराव होळी गडचिरोली विधानसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष प्रशांत नागरे बाबुराव कोहळे लोकसभा विस्तारक भारत खटिल जिल्हा उपाध्यक्ष अनिल नगरपरिषद उपाध्यक्ष विलास भांडेकर चामोशी तालुकाध्यक्ष वसे शर्मा के महिला महामंत्री अनिल तिडके युवा मोर्चा अध्यक्ष हे हजर होते. दखल न्यूज महाराष्ट्र.