राजापूर : आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वावर तसेच त्यांचे बंधू तथा उद्योजक , भैय्याशेठ यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून त्याचप्रमाणे शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख मा. अशफाक शेठ हाजू आणि संयमी अभ्यासू निर्भीड व्यक्तिमत्व संघटनेमध्ये हिरिरीने भाग घेणारे , शिवसेना तालुका प्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य , माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती दिपकजी नागले यांच्या उपस्थितीत सर्व समाज बांधवांनी आज भविष्यात होणाऱ्या विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन आज रोजी भालावली धनगर समाजाच्या लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला..
दशरथ जांगळे बाळकृष्ण बावदाणे, संदीप बावदाणे, हरेश बावदाणे, सुनीता गंगाराम बावदाणे, गंगुबाई तानु बावदाणे, सखाराम शामु बावदाणे, तानु धोंडू बावदाणे, बारकू शेळके, बाबाजी नवलु काळे, विजय दशरथ झोरे, वैभव गणपत कोकरे, योगेश सुरेश झोरे, भगवान बजु कोकरे, जनाबाई धाकू बावदाणे, परशुराम धाकू बावदाणे, जनाबाई तुकाराम बावदाणे, लक्ष्मण सोनू बावदाणे, तुकाराम विठ्ठल जांगळे, रामचंद्र लक्ष्मण कोकरे, सीताराम पांडुरंग बावदाणे, शील्पा सीताराम बावदाणे, श्रुती सीताराम बावदाणे, गंगूबाई सखाराम जांगळे, गंगूबाई रामचंद्र चौगुले, शामु जानू बावदाणे, लता चंद्रकांत जांगळे, दर्शना दत्ताराम जांगळे, वनिता तुकाराम जांगळे
तुकाराम सोनू जांगळे, भागीबाई तुकाराम जांगळे, नीलम विजय जांगळे, बाळू गंगाराम जांगळे, गंगाराम सखाराम जांगळे, तुकाराम विठ्ठल जांगळे, उमेश गंगाराम जांगळे, आत्माराम विठ्ठल जांगळे, सुनंदा श्याम जांगळे, तुषाण सुरेश जांगळे, सुरेखा सुरेश जांगळे, संगीता संतोष जांगळे, धोंडू जानू बावदाणे, सविता धोंडू बावदाणे, जनाबाई पांडुरंग बावदाणे आदी लोकांनी पक्ष प्रवेश केला. दखल न्यूज महाराष्ट्र.