बातम्या

तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून २०हून अधिक पत्रकारांना ५ लाखांचे अपघात पॉलिसी

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून अपघात विमा पॉलिसी प्रत्येकी ५ लाखांचा काढण्यात आला. ही पॉलिसी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून २० हुन अधिक पत्रकारांना शुक्रवारी काढून देण्यात आली. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दिवसरात्र समाजाच्या घडामोडी टिपण्यासाठी धावपळ करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून अपेक्षित लाभ मिळत नाही, त्यात अपघात झाला तर आर्थिक मदतीची टंचाई होती, लोकांना मदत मिळवून देणारा पत्रकार मात्र अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहतो ही बाब लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी तालुका कडून प्रत्येकी ५ लाखांचे पॉलिसी काढून देण्यात आले. आज पत्रकार विविध अडचणीत असतानाही समाज जनजागृती व समाजाच्या जडणघडणीत देत असतो, अशा सर्व पत्रकारांना अपघात विमा पॉलिसी मिळावी म्हणून हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला.

जाहिरात..


या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले उपस्थित होत्या तसेच मराठी पत्रकार परिषद राज्य प्रतिनिधी जान्हवी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरूखकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुका अध्यक्ष आनंद तापेकर, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष मुश्ताक खान, सचिव जमीर खलफे, प्रणिल पाटील, सतीश पालकर, मनोज लेले, प्रणव पोळेकर, प्रशांत पवार, अमोल मोरे, रहीम दलाल, अजय सावंत, केतन पिलणकर, समीर शिगवण, अमोल डोंगरे, निलेश कदम, प्रशांत हरचेकर आदी उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र.          

🛑 रत्नागिरीत मणक्याच्या आजारावर तपासणी
शनिवार, दि. ७ जानेवारी
आयुर्झिलच्या ट्रिटमेंटने दरवर्षी ५००० पेक्षा जास्त मणक्याच्या शस्त्रक्रिया टाळल्या जातात.
आपणही सांध्या मणक्याच्या शस्रक्रिया टाळू शकता, आयुर्झिलच्या उपचारपद्धतीने दर महिन्याला मिळते अनेकांना वेदनांपासुन मुक्ती
रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या प्रतिक्रिया पहा:
https://youtu.be/dRHIp6TL1QU
https://youtu.be/KQ1CtNWU2FU
https://youtu.be/
इतर अनेक प्रतिक्रिया आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता
एक्सरे, एमआरआय पेक्षा कमी खर्चात संपूर्ण उपचार
♦️ नियम ♦️
१.गर्दी टाळण्यासाठी अगोदर नावनोंदणी अत्यावश्यक
२. क्लिनिकने दिलेल्या वेळेतच हजर रहाणे बंधनकारक
🏪 उपलब्ध उपचार:-
मणकाविकार, कंबरदुखी, मान- पाठदुखी, गुडघेदुखी, संधीवात, सांधेदुखी, पॅरालिसिस
शाखा: अलिबाग | दापोली | चिपळूण | रत्नागिरी | कोल्हापूर | कणकवली
पत्ता-
आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स
सिद्धिविनायक अपार्टमेंट
ICICI Bank समोर,
माजगाव रोड, मारूती मंदिर,
रत्नागिरी
नावनोंदणी संपर्क: www.ayurzeal.com
☎ 9819424233

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!