खेड : अंतिम सामना विजेता संघ पन्हाळजे राम वाडी आणि उपविजेता संघ तळघर या वाडीने जिंकून खूप नियोजनबद्द खेळ पार पाडला.या कार्यक्रमासाठी बहिरवली गावचे सरपंच सन्माननीय विजय जाधव साहेब, राजेंद्र भुवड साहेब(संपर्क प्रमुख-सहयाद्री कुणबी संघ रत्नागिरी जिल्हा),निलेश शिगवण साहेब(कार्याध्यक्ष-सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर पर्वती विभाग),महेंद्र शिगवण साहेब(श्री. गणेश भक्त कोकण वासीय संघ)विशाल मोरे साहेब(कुणबी युवा सामाजिक प्रबोधनकार), जिगर पाटील साहेब,(सचिव- कुणबी युवक मंडळ)सुनील भुवड साहेब(राजे श्री छत्रपती कोकण प्रतिष्ठान टिटवाळा वैद्यकीय प्रमुख),चंद्रकांत भुवड साहेब (उद्योजक) आशिष(भाई) सकपाळ(उद्योजक),मनीष लोंढे साहेब(राजे श्री छत्रपती कोकण प्रतिष्ठान टिटवाळा सरचिटणीस, मनोभावे कलाविष्कार संस्थापक),राजू बुरटे साहेब (सामाजिक),रवींद्र जाधव साहेब,अशोक मालप (अध्यक्ष-गाव अनसपुरे)श्री. सुभाष भोसले,श्री.रमेश फळसमकर कुणबी समाज संस्थापक अध्यक्ष.अश्या अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि सांगता शिव घोषणेने करण्यात आली.या कार्यक्रमाचे समालोचन आदरणीय मनीष लोंढे साहेब आणि सुभाष भागणे यांनी अतिशय सुंदर रित्या करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ राजस्थान A-1 मार्बल आणि ग्रेनाईट स्वस्त आणि मस्त कोल्हापूर दरात रत्नागिरी येथे उपलब्ध.
👆सेल👆स्वस्त👆सेल👆
🏡🏡🏡🏡
▶️ मार्बल, ग्रेनाईट, हॅण्डीक्राफ्ट, फ्लोअर बाथरूम, किचन टाईल्स, मूर्तीचे भरपूर व्हरायटी
➡️ राजस्थान मार्बल अँड ग्रेनाईट
▶️ स्वप्नातील घर (वास्तू )साकारताना अवश्य भेट द्या..
▶️ रत्नागिरी – कोल्हापूर हायवे, आकाशवाणी केंद्रसमोर, खेडशी, रत्नागिरी
📲 डोनर जैन
📞8209894117
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.